पोस्ट्स

आंबे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

फळबाग लागवडीसाठी जमिनीची उपयुक्तता असते महत्त्वाची,जाणून घ्या कोणत्या फळबागासाठी कशी लागते जमीन

इमेज
फळबाग लागवडीसाठी जमिनीची उपयुक्तता असते महत्त्वाची,जाणून घ्या कोणत्या फळबागासाठी कशी लागते जमीन जमिनीत फळबाग लागवड करताना जमिनीची निवड ही सगळ्यात महत्त्वाचे असते. जमिनीचा पोत चांगला नसला तर फळबागेची वाढ समाधानकारक होत नाही. त्यासाठी फळबाग लागवडीपूर्वी जमिनीची योग्यता तपासून घेणे गरजेचे असते. त्या लेखात आपण विविध प्रकारच्या फळबागेची लागवड करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीची माहिती घेऊ. फळबागांचे विविध प्रकार व त्यांना लागणारी जमीन आंबा - आंब्यासाठी लालसर पोटाची जमीन उत्तम असते. जमिनीचा सामू 6 ते 7.2 पर्यंत असावा. चोपण जमीन, खूप हलकी, कठीण मुरूम असणारी जमीन आंब्यासाठी आयोग्य असते. डोंगर उताराच्या जमिनीवर आंब्याचे उत्पादन कमी मिळते. चुनखडीचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांपेक्षा कमी असावे. खूप खोलीच्या चिकन माती अधिक असणाऱ्या जमिनीत आंबा लागवड टाळावी. कारण अशा जमिनीत क्षारांचे प्रमाण अधिक आणि कमी पाण्याचा निचरा होतो. जमिनीचा उतार माफक असावा व पावसाचे पाणी साठून राहू नये. खूप उताराच्या जमिनीत पाणी वाहून जाण्याचे प्रमाण अधिक असल्याने आंबा पिकास पाणी वारंवार द्यावे लागते. चिकू - चिकूची वेगव...