पोस्ट्स

रानडुकर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रानडुकरामुळे हैराण असाल तर अशा पद्धतीने करा पिकांचे संरक्षण

इमेज
रानडुकरामुळे हैराण असाल तर अशा पद्धतीने करा पिकांचे संरक्षण वन्य प्राण्यांपासून बऱ्याचदा शेतात असलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होत असते. कारण वन्य प्राण्यांचा उपद्रव हा दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी अनेक प्रकारचे देशी तंत्रज्ञान पद्धतीचा वापर केला जात आहे. पारंपारिक पद्धतीने आपण वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण निश्चितच करू शकतो. परंतु या पद्धतींचा अवलंब करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी हेतितकेच महत्वाचे असते.रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या काही परंपरागत पद्धती आणि त्या पद्धती वापरताना घ्यायची काळजी याविषयी या लेखात माहिती घेऊ. रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या काही पद्धती मानवी केसांचा वापर- रानडुकरांचा ज्ञानेंद्रियांचा विचार केला तर त्यांची दृष्टी आणि श्रवण हे दोन्हीही कमकुवत असतात. या ज्ञानेंद्रियांच्या मदतीने ते अन्नाचा शोध घेत असतात. त्यासाठी स्थानिक केस कापण्याच्या दुकानातून मानवी केस गोळा करून आपण रानडुकरांचा प्रभावीपणे बंदोबस्त करू शकतो. यामध्ये पिकामध्ये हे मानवी केस विस्कटून सर्वदूर पसरवील्याने अन्नाच्या शोधा...