पोस्ट्स

फायदे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

काळ्या गव्हाची शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायदेशीर; या शेती लागवडीतून अधिक उत्पन्न

इमेज
काळ्या गव्हाची शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायदेशीर; या शेती लागवडीतून अधिक उत्पन्न काळ्या गव्हाची शेती (Black wheat farming) पाहिली का? होय काळ्या गव्हाची शेतीही (Black wheat farming) फायदेशीर ठरत आहे. शेतकऱ्यांचा कल काळ्या गव्हाच्या शेतीकडे वळताना दिसत आहे. सामान्य गव्हापेक्षा काळ्या गव्हाचे उत्पन्नही (Yield of black wheat) चांगले होते. जास्त उत्पादनासाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असतो. यामध्ये आता काळ्या गव्हाच्या शेतीसाठी (For the cultivation of black wheat) प्रयत्न चालू असताना दिसत आहे. या काळ्या गव्हाच्या शेतीविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.. काळ्या गव्हाचे फायदे – अटॅक,कॅन्सर, डायबिटीज, मानसिक ताणतणाव, गुडघ्यातील दुखणे, ॲनिमिया या सारख्या रोगांवर रामबाण उपयोगी आहे. हा गहू (Wheat) सामान्य गव्हापेक्षा चवीला थोडा वेगळा आहे. या गव्हाची लागवड – सामान्य गव्हा सारखीच या गव्हाची लागवड (Wheat cultivation) केली जाते. गव्हाची लागवड (Wheat cultivation) रब्बी हंगामात होते. याप्रमाणे या गव्हाच्या लागवडीसाठी नोव्हेंबर महिना चांगला ठरेल. या काळात शेतांमध्ये चांगल्या प्रकारे ओलावा असतो,...

कीटकनाशके फवारण्याची सकारात्मक व नकारात्मक परिणाम

इमेज
कीटकनाशके फवारण्याची सकारात्मक व नकारात्मक परिणाम शेती करणं बोलणं सोपं वाटतं, पण शेतीतील एक उत्पन्न घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पेरणीनंतर लागवड, त्यानंतर पिकांची देखभाल म्हणजेच कीड व्यवस्थापन, मग कापणी त्यानंतर आपल्याला पीक मिळत असते. पण अधिक चांगले आणि अधिक उत्पन्न हवे असेल तर आपल्याला कीड व्यवस्थपानावर लक्ष्य देणं आवश्यक असते. किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी फवारणी आवश्यक असते. परंतु या फवारणीचे काही सकारात्मक काही नकारात्मक परिणाम असतात. त्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.. कीटकनाशके फवारण्याची सकारात्मक 1)पिकावर रस शोषणाऱ्या किडींसाठी १५ ते २० टक्के झाडांवर खोडकिडी बोंड अळ्या आणि पाने गुंडाळणाऱ्या व खाणाऱ्या अळ्या यांचा उपद्रव पाच टक्के व त्यापुढे असल्यास रासायनिक कीटकनाशक फवारावे अन्यथा जैविक कीटकनाशकांचा वापर करावा. २)शेतकऱ्यांनी शेतीसाठी कीटकनाशक आवरून सुमारे ८ रुपये खर्च केल्यास त्याला जवळपास ४० रुपये इतका फायदा होतो. ३)मावा व तुडतुडे या किडी वनस्पतीच्या पानाच्या मागील बाजूस राहत असल्यामुळे कीटकनाशकांची फवारणी पानाचे मागील बाजूस करावी. त्याचप्रमाणे भात व ज...

जाणून घेऊ फरक इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि नॉर्मल ट्रॅक्टर मधील

इमेज
जाणून घेऊ फरक इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि नॉर्मल ट्रॅक्टर मधील शेतीच्या मशागतीसाठी आता यंत्रांचा वापर होत आहे. नांगरणी आणि इतर च्या कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर अधिक प्रमाणात होत असतो. परंतु दिवसेंदिवस इंधनाचे दर गगनाला भिडत असल्याने आपल्या खिशाला कात्री बसत असते. ट्रॅक्टर म्हणा किंवा इतर वाहने यांच्या इंधनावरती मोठा पैसा खर्च करावा लागतो. परंतु शेतीच्या कामासाठी आपण ट्रॅक्टर नाही वापरला तर आपली कामे पडून राहतील. आता बाजारात असे ट्रॅक्टर येणार आहे जे आपला पैसा आणि वेळ वाचणार आहे. या आधी इलेक्ट्रिक बस, कार विषयी ऐकलं वाचला असेल. इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मुळे आपल्या इंधनावर होणारा खर्च आणि वेळ या दोन्ही गोष्टी वाचणार आहेत.  काय फरक आहे डिझेल ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मध्ये  या दोन्ही ट्रॅक्टर मधील मुख्य फरक म्हणजे त्यांच्या ऑपरेटिंग किंमत. ई ट्रॅक्टरचा ऑपरेटिंग खर्च एका तासामध्ये सुमारे 25 ते 30 रुपये असेल. तर सामान्य ट्रॅक्टर चालवण्यास तर तासाला सुमारे दीडशे रुपये खर्च येतो. ती ट्रॅक्टर प्रति तासाला शेतकऱ्यांचे सुमारे 120 रुपयांची बचत करेल. जर प्रत्येक तासाला तुमच्या...