पोस्ट्स

scheme लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आजपासून जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, ऑनलाईन प्रकारे नवीन सात बारा

इमेज
आजपासून जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, ऑनलाईन प्रकारे नवीन सात बारा महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी १ ऑगस्ट मध्ये महसूल सेवा या बाबत एक मोठी घोषणा केली आहे, जे की अत्ता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी लोकांसाठी नव्या पद्धतीने ऑनलाइन सात बारा भेटणार आहे.यामुळे आत्ता असे होणार आहे की आधी जे जमिनीच्या नोंदी खोट्या प्रकारे नोंद होत होत्या तसे अत्ता होणार नाही तसेच तलाठी चा सुद्धा वेळ वाचणार आहे. असे बाळासाहेब थोरात यांनी पुण्यामध्ये स्पष्ट केलेले दिसून येत आहे. १ ऑगस्ट रोजी राज्याचे बाळासाहेब थोरात म्हणले की आज महसूल दिन आहे जे की महसूल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांनी हे पण सांगितले की आपण या दिवसानीमित काही नवीन सेवा सुरू करत आहोत ज्यामुळे काही ज्या सेवा आहेत.त्यामध्ये चुका होणार नाही आणि त्यामध्ये सर्व परदर्शकत्याप्रमाणे सुरळीत लागेल जसे की सात बारा ऑनलाईन नवीन फॉर्मेट मध्ये दिसणार आहे त्यामुळे त्यासाठी वेळ सुद्धा वाचेल. मिळकत पत्रिका आहेत त्या सुद्धा पूर्ण होत आलेल्या आहेत तसेच ई - म्युटेशन सुद्धा पूर्ण होत आलेले आहे ते ही आपल्याला लवकरच मिळणार आह...