पोस्ट्स

DAP लेबलसह पोस्ट दाखवत आहे

खतांची गुणवत्ता ओळखण्याच्या टिप्स!रासायनिक खतांचा वापर करता,तरअशा पद्धतीने ओळखा खतांची गुणवत्ता

इमेज
खतांची गुणवत्ता ओळखण्याच्या टिप्स!रासायनिक खतांचा वापर करता,तरअशा पद्धतीने ओळखा खतांची गुणवत्ता पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी अनेकदा रासायनिक खतांचा वापर केला जातो. खरेतर सुपीक जमिनीमध्ये पुन्हापुन्हा पीक उत्पादन घेतल्यामुळे हळूहळू जमिनीची सुपीकता कमी होऊ लागते. म्हणून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी माती परीक्षण केले पाहिजे.   आता अधिक उत्पादन देणाऱ्या जातींच्या वापरामुळे आणि आरोग्य माती व्यवस्थापनामुळे मातीची प्रजननक्षमता कमी होण्यास सुरूवात झाली आहे.  पिकास कोणत्या प्रकारचे खते आवश्यक आहेत. त्यांचे गुणधर्म काय आहेत आणि त्याची उत्पादनक्षमता कशी वाढवायची या विषयी संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. पिकांना नत्राचा पुरवठा करण्यासाठी युरिया, स्फूरदचापुरवठा करण्यासाठी डीएपी, एस एस पी किंवा एन पी केआणि पालाशचा पुरवठा करण्यासाठी एम ओ पी किंवा एनपीकेचा वापर केला जातो.तसेच जस्त चा पुरवठा करण्यासाठी झिंक सल्फेटचा वापर केला जातो . आता आपण खतांची गुणवत्ता कशी तपासली जाते हे पाहू.  अशा पद्धतीने खतांचे गुणवत्ता तपासावी य...

खतांवरील अनुदान कसं मिळणार?, DAP खत 1200 रुपयांना कसं मिळवायचं? ही कागदपत्रं आवश्यक

इमेज
खतांवरील अनुदान कसं मिळणार?, DAP खत 1200 रुपयांना कसं मिळवायचं? ही कागदपत्रं आवश्यक केंद्र सरकारनं गेल्या काही दिवसांपूर्वी डाई अमोनिया फॉस्फेट (डीएपी) खतावरील अनुदान वाढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. fertilizer subsidy on DAP केंद्र सरकारनं गेल्या काही दिवसांपूर्वी डाई अमोनिया फॉस्फेट (डीएपी) खतावरील अनुदान वाढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्या निर्णयानुसार डीएपीच्या 50 किलोच्या एका पोत्यावरील अनुदान 700 रुपयांनी वाढवून 1200 करण्यात आलं होतं. केंद्र सरकारनं डीएपीवरील अनुदान वाढवल्यानं शेतकऱ्यांना डीएपी 1200 रुपयांना उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. (how to get fertilizer subsidy on DAP given by central government for farmers )  डीएपी खत कसं मिळवायचं शेतकऱ्यांना डीएपी खरेदी करण्यासाठी 1200 रुपये द्यावे लागतील. डीएपी खरेदी करताना शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड किंवा शेतकरी कार्डची प्रत द्यावी लागणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना बायोमेट्रिक म्हणजेच अंगठ्याचे ठसे द्यावे लागतील. त्यानंतर केंद्र सरकार स...