पोस्ट्स

pineapple लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अननसाची लागवड करा या प्रकारे आणि मिळवा मोठ्या प्रमाणात नफा

इमेज
अननसाची लागवड करा या प्रकारे आणि मिळवा मोठ्या प्रमाणात नफा सध्या शेतकरी आपल्या शेतामध्ये पारंपरिक पीक न घेता आधुनिक शेतीकडे ओळले आहेत. बाजारात जास्त मागणी कोणत्या गोष्टीला आहे ते लक्षात घेऊन शेतात उत्पादन घेत आहेत. शेतकरी शेतात फळे तसेच भाजीपाला चे चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ लागले आहेत. फळबागा म्हणले तर त्यामध्ये अननसाची लागवड करणे शेतकरी पसंद करत आहेत जे की यामधून चांगल्या प्रकारे नफा सुद्धा भेटत आहे. अननसाची पूर्ण बारा महिने लागवड करता येते तसेच बाजारात सुद्धा बारा महिनेही अननसाला मागणी असते. अननस वनस्पती कशी आहे... अननसाला वैज्ञानिक नाव कोमोसस असे आहे. खाण्यायोग्य ही वनस्पती आहे. निवडुंग जातीची ही वनस्पती आहे ज्यास इंग्रजी मध्ये pine Apple असे म्हणतात. अननस हे फळ मूळचे पॅराग्वे आणि दक्षिण ब्राझीलचे आहे. अननस हे आपण कापून तसेच ज्यूस करूनही पिऊ शकतो. अननसमध्ये पोषक तत्वे आढळतात... अननसात अम्लीय गुण जास्त असतात जसे की त्यामध्ये मॅग्नेशियम चे प्रमाण आढळते. अननसाच्या एका कपमध्ये १६५ ग्रॅम कॅलरीज, फॅट १.७ ग्रॅम, प्रथिने १ ग्रॅम, फायबर २.३ ग्रॅम, कार्बोहायड्रेट २१.६ ग्रॅम, जी...