पोस्ट्स

हीरा थिबक सिंचन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ठिबक सिंचनामुळे शेती फायद्यात; पाण्यात ५० टक्के बचत! हे फायदे

इमेज
ठिबक सिंचनामुळे शेती फायद्यात; पाण्यात ५० टक्के बचत! हे फायदे  ठिबक सिंचन पद्धतीचा वापर आजच्या स्थितीत वाढताना दिसतोय. ठिबकद्वारे पिकांना गरजेप्रमाणे व योग्य वेळी पाहिजे तेवढेच पाणी दिले जाते. पिकांना पारंपरिक पद्धतीने पाणी देण्यापेक्षा ठिबकद्वारे ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होते. दांडाने पाणी देण्याऐवजी ठिबक संचामुळे दुप्पट क्षेत्र पाण्याखाली आणता येते. विहिरीला मुबलक पाणी असले तरी विजेच्या लपंडावामुळे दिवसा सिंचन शक्य होत नाही. मात्र, ठिबक सिंचन पद्धतीमुळे शेतकरी रात्रीसुद्धा फक्त व्हॉल्व सुरू करून पिकांना ओलिताखाली आणू शकतो. ठिबक सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनात सरासरी २० ते ३० टक्के वाढ होते. शिवाय वेळेवर व योग्य पाणी मिळाल्यामुळे पिकांचा दर्जा वाढतो. ठिबकमधून विद्राव्य खते पिकांना देता येतात. परिणामी, खतांची मुबलक मात्रा बसून पीक जोमदार येते. पिकांचा पक्व होण्याचा कालावधी कमी होऊन कमी कालावधीत पीक तयार होते व काढता येते. पारंपरिक पद्धतीने पाणी द्यायचे ठरल्यास जमिनीचे सपाटीकरण करावे लागते. कारण त्याशिवाय दांडातून पाणी पिकांपर्यंत पोचत नाही. मात्र, ठिबकमुळे जमीन सपाट करण्याची गरज ...