पोस्ट्स

what is group farming लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गट शेती : काळची गरज; गटशेतीमुळे वाढेल शेतकऱ्यांचे उत्पादन

इमेज
गट शेती : काळची गरज; गटशेतीमुळे वाढेल शेतकऱ्यांचे उत्पादन समूह शेतीमुळे उच तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब करून शेती व्यवसाय सुकर होण्यास मदत होणार आहे सामूहिकरित्या शेतमालाची विकी केल्याने उत्पादन, वाहतूक खर्चात बचत होऊन फायदा वाढतो. काही शेतमालावर काढणीपश्चायत प्रक्रिया करणे शक्य होते त्यामुळे शेतमालाला योग्य तो भाव मिळणे शक्य होईल समूह शेतीतून मोठ्या प्रमाणावर भांडवल, उत्पादन निर्माण होणार असल्याने शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणे शक्य होईल, सामूहिक शेतीमुळे पशुपालन, रेशीम व्यवसाय, मत्स्य व्यवसाय दूध व्यवसाय, रोपवाटिका, मधुमक्षिकापालन आदी शेतीपूरक जोडधंदे करणे शक्ये होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल. गट शेती म्हणजे काय ? : एका समूहातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शिवारातील भौगोलिक क्षेत्रात सामूहिक शेती करणे शेती. उत्पादनावर प्रक्रिया व मूल्यवर्धन करणे एकत्रित विपणानासाठी सामूहिक स्वरूपाची व्यवस्था निर्माण करणे या सर्व माध्यमातून गट समूहाचा विकास घडवून आणणे म्हणजे गट अथवा समूह शेतीसमूह /गट शेतीची आवश्य्कता. एक जमिनीचे सातत्याने होत असलेले विभाजन/ तुकडे - लोकसंख्यावाढीमुळे...