पोस्ट्स

शेततळे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शेततळे योजनेसाठी 50 हजार इतके किमान अनुदान मिळणार; आजच अर्ज करा, पहा अटी व शर्ती

इमेज
शेततळे योजनेसाठी 50 हजार इतके किमान अनुदान मिळणार; आजच अर्ज करा, पहा अटी व शर्ती शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकार व केंद्र सरकार (State Government and Central Government) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतात. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना आणलेली आहे. मागेल त्याला शेततळे (shettale) ही योजना आहे. या योजनेसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली. या योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊया. 50 हजार इतके किमान अनुदान – टंचाईग्रस्त भागामध्ये पाण्याचा स्त्रोत निर्माण करण्यासाठी ही योजना राबविली जाते. या योजनेचे मुख्य उद्दिष्टे हे आहे. या सोबत जमीन लागवडीकरिता आणण्याचे उद्दिष्ट सरकारचे होते. शेती उत्पन्नामध्ये शाश्‍वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे गरजेचे ठरते. या योजनेच्या माध्यमातून सर्वसाधारण सर्वात मोठ्या आकाराचे शेततळे 30×30×3 मीटर असून सर्वात कमी आकाराचे 15×15×3 मिटर आहे. मोठ्या आकाराच्या शेततळ्यासाठी रुपये 50 हजार इतके किमान अनुदान देण्यात आले आहे. 50 हजार रुपये पेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्याने स्वतः करायची आहे....