पोस्ट्स

माती परीक्षण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

5 ग्रॅम माती घ्या अन् दोन मिनिटांमध्ये स्वत:च माती परीक्षण करा ! वाचा सविस्तर

इमेज
5 ग्रॅम माती घ्या अन् दोन मिनिटांमध्ये स्वत:च माती परीक्षण करा ! वाचा सविस्तर उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतजमिनीचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी(Soil Test) माती परीक्षण ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. माती परीक्षण प्रयोगशाळेत चाचणीसाठी 1 किलोघेऊन जाणे आणि नंतर काही दिवसांतत्याचा अहवाल देणे अशी संपूर्ण प्रक्रिया होती. परंतु कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने(IIT) माती परीक्षण जलद आणि अधिक अचूक करण्यासाठी पोर्टेबल किट विकसित केले आहे. मोबाईलच्या मदतीने पाच ग्रॅम मातीचा नमुना घेऊन अवघ्या90 सेकंदात मातीचे आरोग्यजाणून घेता येणारआहे. वेळीची बचत अन् अचूक परीक्षण काळानुसार सर्वसामान्य शेतकरीही माती परीक्षणावर भर देत आहेत. सुमारे 1 किलो मातीचा नमुना माती परीक्षणासाठीप्रयोगशाळेत न्यावा लागतो. अपेक्षित घटकांवर अवलंबून,निष्कर्ष येण्यास दोन ते सात दिवस लागू शकतात. यात शेतकऱ्यांची वाहतूक, वेळ आणि पैसा खर्च होतो. या समस्येमुळे बहुतांश शेतकरी माती परीक्षकरण्यापासून वंचित आहेत.शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी आयआयटी कानपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनीअरिंगमधील जयंत कुमार सिंग, पल्...