पोस्ट्स

पराती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कपाशीच्या टाकाऊ पराट्या पासून बनू शकतात मूल्यवर्धित उत्पादने

इमेज
कपाशीच्या टाकाऊ पराट्या पासून बनू शकतात मूल्यवर्धित उत्पादने कपाशी हे भारतातील महत्त्वपूर्ण नगदी पीक आहे.कापसाचा उपयोग प्रामुख्याने कापडनिर्मिती उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.कापूस सोडला तर कापसापासून शिल्लक राहणारे सरकी आणि पऱ्हाट्या या टाकाऊ असल्याचे समजले जाते.जर प्रति वर्ष विचार केला तर सुमारे 30 दशलक्ष टन कापसाच्या पऱ्हाट्या मिळतात जास्त करून या परट्याचा उपयोग हा घरगुती जळणासाठी केला जातो. आणि उरलेल्या जाळल्या जातात. परंतु मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेने कपाशीच्या काढणीपश्‍चात उरलेला अवशेषांपासून या मूल्यवर्धित उत्पादन निर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. या लेखात आपण कपाशीच्या उरलेल्या अवशेषांपासून कोणते मूल्यवर्धित उत्पादने तयार करता येतात हे पाहू.   कपाशीच्या अवशेषांपासून तयार करता येणारे मूल्यवर्धित उत्पादने कंपोस्ट खत - कपाशीच्या पराट्यान वर जैविक घटक आणि एनपीके ची मात्रा देऊन कुजवण्याची सुधारित व जलद प्रक्रिया विकसित करण्यात आले आहे. जर आपण पारंपरिक पद्धतीने कपाशीच्या पराठ्या कूजवण्याचे ठरवले तर त्यासाठी पाच ते सहा महिन्यांचा का...