ना पशुपक्ष्यांकडून नुकसान, ना रोगाची भीती, ‘या’ पिकाची लागवड करुन व्हा मालामाल
ना पशुपक्ष्यांकडून नुकसान, ना रोगाची भीती, ‘या’ पिकाची लागवड करुन व्हा मालामाल बदलत्या काळात शेतकरीही बदलत आहेत. आता ते पारंपारिक पिकांऐवजी नगदी पिकांकडे वळत आहेत. या पिकांची लागवड केल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणि भरभराट पाहायला मिळत आहे. त्यामुळे पारंपरिक पिकांसह अधिक फायदा देणारी पिके घेण्यास सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. (Chia seed farming earn bumper incomes know all details) कोरोना काळात आरोग्यविषयक जागरूकता वाढली आहे. त्यामुळे अनेक औषधी गुणधर्मांसह समृद्ध असलेल्या अन्नाची मागणी वेगाने वाढत आहे. (Chia seed farming earn bumper incomes know all details) कोरोना काळात आरोग्यविषयक जागरूकता वाढली आहे. त्यामुळे अनेक औषधी गुणधर्मांसह समृद्ध असलेल्या अन्नाची मागणी वेगाने वाढत आहे. यामुळे पौष्टिक आणि चव यांचे मिश्रण असलेले पीक बाजारात घेतले जात आहे. याच कारणामुळे गेल्या काही वर्षात चिया बियाणं लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मेहनत कमी आणि मिळकत खूप जास्त चिया बियाणे हे साधारण सब्जाप्रमाणे असतात. चिया बियाणे भार...