*18 वर्षे आणि वरील नागरिकांनी**लस साठी कशी नोंद करावी*
*18 वर्षे आणि वरील नागरिकांनी* *लस साठी कशी नोंद करावी* ----- *Age group 18 Years and above* *can be Register Online from 28/04/2021* *for covid vaccine.* *पहिल्या किंवा दुसर्या* *covid vaccine डोस साठी Register करा* १)• Login site is ...... www.cowin.gov.in Google वर जाऊन cowin.gov.in टाईप करा. २)• *Register/ Sign in yourself* मध्ये *तुमचा मोबाईल नंबर* टाईप करा. ३)• *OTP रजिस्टर्ड फोन नंबर वर येईल.* *तो नोंदवा व क्लिक करा.* ४)• *Vaccine Registraction form भरा.* क्लिक करा ५)• * तुम्ही vaccine साठी registraction केल्याचा मेसेज मोबाईलवर येईल ६)• *schedule appointment वर क्लिक करा.* नंतर *पिन कोड टाका (उदा.416602)* ७)• *Sesstion निवडा*...