पावसाळ्यात साप बिळाबाहेर येतात; त्यामुळे ही माहीती एकदा नक्की वाचा
पावसाळ्यात साप बिळाबाहेर येतात; त्यामुळे ही माहीती एकदा नक्की वाचा- पावसाळ्यात साप बाहेर येतात ते त्यांच्या बिळात पाणी भरल्याने; अनेकदा घरातील प्रकाशाकडे आकर्षितहोऊन हे साप घरात सुध्दा येतात, तसेच घरामध्ये पाल, उंदिर असल्याने ते सापांचे भक्ष आहेत, त्यामुळे पावसाळ्याच्या काळात जरा जपुनच पाऊले उचलणे गरजेचे आहे. सध्या साप चावल्यानंतर काय करायच ? असा एक मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे, तो मेसेज नक्की काय आहे ते आधी पाहूया- तुम्हाला माहिती असेल की, साप चावला की त्याच्या दोन दातांचे निशान दिसतात दोन दातांनी तो विष मनुष्याच्या शरिरात सोडतो ते विष रक्तात सोडल्या नंतर ते हृदया पर्यंत जातं त्या नंतर पूर्ण शरिरात पोहचतं साप शरिरावर कुठेही चावला तरी ते विष आधी हृदया पर्यंत जातं नंतर पूर्ण शरिरात पसरतं हे विष पूर्ण शरिरात पोहचण्यासाठी साधारण तीन तास लागतात असे मानले जाते (परंतू) म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावलाय तो ३ तास तरी मरणार नाही जेव्हा मेंदूसह शरिराती सर्वच अंगांमध्ये विष पोहचले तरंच तो व्यक्ती मरण पावतो त्यामुळे तुमच्याकडे त्या व्यक्तीला वाचवण्या साठी तीन तास आहेत या तीन तासात तु...