पावसाळ्यात साप बिळाबाहेर‌ येतात; त्यामुळे ही माहीती एकदा नक्की वाचा

पावसाळ्यात साप बिळाबाहेर‌ येतात; त्यामुळे ही माहीती एकदा नक्की वाचा-

पावसाळ्यात साप बाहेर येतात ते त्यांच्या बिळात पाणी भरल्याने; अनेकदा घरातील प्रकाशाकडे आकर्षित‌होऊन हे साप घरात सुध्दा येतात, तसेच घरामध्ये पाल, उंदिर असल्याने ते सापांचे भक्ष आहेत, त्यामुळे पावसाळ्याच्या काळात जरा जपुनच पाऊले उचलणे गरजेचे आहे. सध्या साप चावल्यानंतर काय करायच ? 
असा‌ एक मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे, तो मेसेज नक्की काय आहे ते आधी पाहूया-

तुम्हाला माहिती असेल की, साप चावला की त्याच्या दोन दातांचे निशान दिसतात दोन दातांनी तो विष मनुष्याच्या शरिरात सोडतो ते विष रक्तात सोडल्या नंतर ते हृदया पर्यंत जातं त्या नंतर पूर्ण शरिरात पोहचतं साप शरिरावर कुठेही चावला तरी ते विष आधी हृदया पर्यंत जातं नंतर पूर्ण शरिरात पसरतं हे विष पूर्ण शरिरात पोहचण्यासाठी साधारण तीन तास लागतात असे मानले जाते (परंतू)
म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावलाय तो ३ तास तरी मरणार नाही जेव्हा मेंदूसह शरिराती सर्वच अंगांमध्ये विष पोहचले तरंच तो व्यक्ती मरण पावतो त्यामुळे तुमच्याकडे त्या व्यक्तीला वाचवण्या साठी तीन तास आहेत या तीन तासात तुम्ही काही करू शकाल तर चांगलंच आहे तुम्ही काय करू शकता?

➖एक मेडिसीन तुम्ही तुमच्या घरात नेहमी ठेवू शकता हे मेडिसीन होमिओपॅथी असून स्वस्त आहे त्याचं नाव आहे “NAJA २०० (NAJA)” हे औषध कोणत्याही होमिओपॅथी मेडिसीन शॉपमध्ये तुम्हाला मिळेल या औषधाने तुम्ही तब्बल १०० लोकांचा जीव वाचवू शकता आणि याची किंमत केवळ पाच रूपये इतकी आहे 
NAJA हे औषध जगातील सर्वात खतरनाक मानल्या जाणाऱ्या सापाचं विष आहे त्या सापाचं नाव आहे “क्रॅक” या सापाचं विष सर्वात घातक मानलं जातं हे विष दुसऱ्या सापाचं विष उतरवण्या साठी कामात येतं

➖या औषधाचा एक थेंब जीभेवर ठेवा आणि १० मिनिटा नंतर पुन्हा एक थेंब ठेवा आणि पुन्हा एकदा १० मिनिटांनी एक थेंब तीनदा थेंब टाकून सोडून द्यावे बस इतके करून त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो

तर हा होता सोशल मिडीयावर सध्याच्या घडीला तुफान व्हायरस होणारा मेसेज, या विषयी द विदर्भ न्युजच्या टीमने काही तज्ञांशी संवाद साधला असता कळले की, लोकांना ९०% चावणारे साप हे बिनविषारी असतात पण या‌ सापांच्या चावण्यामुळे माणसाच्या मनात जी भिती निर्माण होते, ती भिती माणसाच्या जिवासाठी घातक ठरते. विषारी साप चावल्यानंतर आतापर्यंत तरी एकच रामबाण उपाय‌ ठरला तो म्हणजे या‌ दंशावर अँटीवेनम शिवाय दुसर औषध नाही. NAJA मुळे सर्पदंश झालेल्या नागरिकांचे‌प्राण वाचण्यासाठी अनेकदा मदत झाली आहे तरीही योग्य वेळी उपचार न केल्यास आपल्याला कुठलेच औषध वाचवू शकत नाही हे तितकेच खरे.
_ आणि लवकरात लवकर हॉस्पिटल मध्य  रुग्णना घेवून जावे . कुठलाहि व्हाटप एप्प किवा सोशल मीडिया वरचे माहिती वर शाहनिशा न करता कुठलाही माहिती वर विश्वास थेवू  नये.
_  डॉक्टरराणा भेट दया आणि पूर्ण उपचार करावे .

_आणि ही महिती आपल्या 
 मित्रमंडलीना पन   ही माहिती शेअर करा .

_आणि कृषिवयक नवनवीन माहिती साठी या https://omkaragri.blogspot.com/?m=1 ला भेट देेत रहा  
                     
                             धन्यवाद

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?