पोस्ट्स

दामिनी मोबाइल एप्प लेबलसह पोस्ट दाखवत आहे

विजांपासून वाचवणारं दामिनी ॲप काय आहे ? अमित शाहांनीही केली आहे शिफारस, जाणून घ्या नेमकं काम कसं करतं ?

इमेज
  विजांपासून वाचवणारं दामिनी ॲप काय आहे ? अमित शाहांनीही केली आहे शिफारस, जाणून घ्या नेमकं काम कसं करतं ? अमित शाह यांनी लोकांना दामिनी ॲप वापरण्याचा सल्ला दिला. या ॲपच्या माध्यमातून वीज पडण्याची शक्यता ओळखून स्वत:चे प्राण वाचवता येऊ शकतात. पावसाळा सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये गृह मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय, तसेच हवामान विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर अमित शाह यांनी लोकांना दामिनी ॲप वापरण्याचा सल्ला दिला. या ॲपच्या माध्यमातून वीज पडण्याची शक्यता ओळखून स्वत:चे प्राण वाचवता येऊ शकतात. (Damini app alerts of lightning strikes thunderstroke thunderclap home minister Amit Shah recommends use Damini app) हवामान विभागाकडून दामिनी ॲप तयार करण्यात आले आहे. हे एक मोबाईल ॲप आहे. लोकांचे विजेपासून संरक्षण व्हावे म्हणून केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी या संस्थेने हे ॲप विकसित केले आहे. दामिनी अ‌ॅप काम कस...