पोस्ट्स

क्षार लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जाणून घेऊ ठिबक संचाच्या देखभालीसाठी कराव्या लागणाऱ्या आम्ल आणि क्लोरिन प्रक्रिया

इमेज
जाणून घेऊ ठिबक संचाच्या देखभालीसाठी कराव्या लागणाऱ्या आम्ल आणि क्लोरिन प्रक्रिया कमी पाण्यात अधिक उत्पादन यासाठी सूक्ष्म सिंचनाचा भाजीपाला व फळे पिकात अवलंब केला जातो.परंतु आता उसासारख्या पिकात ठिबक सिंचनाचा वापर होताना दिसत आहे.म्हणजेच ठिबक सिंचनाचा वापर वाढत आहे.सूक्ष्म सिंचन पद्धती ठिबक सिंचन संचाची काळजी व देखभाल घेणे गरजेचे असते. ठिबक सिंचन संचाची कार्यक्षमता कायम राखण्यासाठी संचाची वेळोवेळी देखभाल करणे गरजेचे आहे. जेणेकरून वेळेची, ऊर्जेची बचत होते व संचाचे जीवनमान वाढते.या लेखात आपणठिबक संचाच्या देखभालीसाठी कराव्या लागणाऱ्या आम्ल व क्‍लोरिन प्रक्रियेविषयी माहिती घेणार आहोत. ठिबक संचाच्या देखभालीसाठी करावी लागणारी आम्ल प्रक्रिया लॅटरल व ड्रीप मध्ये साचलेले क्षारजसे कॅल्शियम कार्बोनेट,मॅग्नेशियम कार्बोनेट किंवा फेरिक ऑक्साइड ठिबक सिंचन संचाचे कार्य मंदावतात अथवा बंद पाडतात. हे जमा झालेले क्षार स्वच्छ करण्यासाठी आम्ल प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी सल्फ्युरिक आम्ल(65 टक्के), हायड्रोक्लोरिक आम्ल (36 टक्के), नायट्रिक आम्ल (60 टक्के ) किंवा फोसफेरीक आम्ल( 85 टक्के)यापैकी कु...