पोस्ट्स

aayog लेबलसह पोस्ट दाखवत आहे

“स्वामिनाथन आयोग” नेमका काय आहे? समजून घ्या.

इमेज
“स्वामिनाथन आयोग” नेमका काय आहे? समजून घ्या. स्वामिनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात, जी समिती गठीत करण्यात आली होती त्यामध्ये स्वामिनाथन हे अध्यक्ष होते. भारतीय गरीब शेतकर्‍यांच्या शेतात गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला. स्वामिनाथन आयोगाच्या महत्वाच्या शिफारशी या पुढील प्रमाणे आहेत. १. शेतकऱ्यांना असा हमीभाव मिळावा की त्यांचा सरासरी उत्पादन खर्चाच्या ५०% इतका नफा देणारा असावा. म्हणजेच एकूण विक्रीच्या ३३.३३% इतका नफा हा शेतकऱ्यांना मिळावा. २. कृषी पतधोरणाची गरज म्हणून वैद्यनाथन समितीच्या शिफारशी सहकार क्षेत्रात लागू व्हाव्यात. *वैद्यनाथन समितीने सहकार क्षेत्रात काही शिफारशी दिल्या आहेत* त्यातील महत्वाच्या पुढील प्रमाणे: दहा जणांचा समूह करून त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. शेतकरी संस्था या लहान पण सहकार तसेच व्यवसाय तत्वावर असाव्यात. कर्जाचा कालावधी हा कर्जाचा उपयोग व कर्जधारकाची परिस्थिती यावर अवलंबून ...