*18 वर्षे आणि वरील नागरिकांनी**लस साठी कशी नोंद करावी*
*18 वर्षे आणि वरील नागरिकांनी*
*लस साठी कशी नोंद करावी*
-----
*Age group 18 Years and above*
*can be Register Online from 28/04/2021*
*for covid vaccine.*
*पहिल्या किंवा दुसर्या*
*covid vaccine डोस साठी Register करा*
१)• Login site is ......
www.cowin.gov.in
Google वर जाऊन
cowin.gov.in टाईप करा.
२)• *Register/ Sign in yourself* मध्ये
*तुमचा मोबाईल नंबर* टाईप करा.
३)• *OTP रजिस्टर्ड फोन नंबर वर येईल.*
*तो नोंदवा व क्लिक करा.*
४)• *Vaccine Registraction form भरा.*
क्लिक करा
५)• * तुम्ही vaccine साठी registraction केल्याचा
मेसेज मोबाईलवर येईल
६)• *schedule appointment वर क्लिक करा.*
नंतर *पिन कोड टाका (उदा.416602)*
७)• *Sesstion निवडा* सकाळचे किंवा दुपारचे.
८)• *Vaccin center व Date निवडा.*
९)• *Appointment book करुन ती coform करा.*
१०)• *Appointment details चा मेसेज*
registered मोबाईलवर येईल.
➡️ पूर्व नोंदणीमुळे vaccination center वर
➡️ vaccine देणे सोपे होईल.
➡️ waiting करावे लागणार नाही.
*कृपया हा मेसेज आपल्या ग्रुप्स वर पाठवा*
भारत सरकार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा