अश्वगंधाची लागवड करा.
*_🌲..अश्वगंधाची लागवड करा..🌲
*_🍅🍇🦜🐓🐟🐄🌾🥦🐛🌶🦗🌹_*
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
_●आजची अत्यंत गरजेची आयुर्वेदिक औषधी म्हणून वापरण्यात येत असलेली अश्वगंधा सर्वानाच वरदान ठरत आहे.अश्वगंधाला आखाती देशात आणि परदेशात खूप मोठी मागणी असते. हलकी ते भारी अशा पाण्याचा निचरा होणाऱ्या कसल्याही जमिनीत या पिकाची लागवड करता येते. पारंपारिक पिकाच्या तुलनेमध्ये या पिकाचे उत्पन्न अतिशय लाभदायक आहे. 15 ते 20 दिवसातून एकदा पाणी दिले तरी चालते.अत्यंत कमी पाण्यात हे पीक जोमाने येते. फक्त मुळ्या हेच अश्वगंधाचे मुख्य उत्पन्न आहे._
_●अश्वगंधाला रासायनिक औषधी व खते यांचा खर्च अजिबात होत नाही. कोणत्याही अळी व किडींचा प्रादूर्भाव होत नाही.जनावरे सुध्द्दा खात नाहीत. संरक्षणाची अजिबात गरज नाही._
_●रोगप्रतिकारक आयुर्वेदिक उपाय म्हणून आणि शेकडो रोग तसेच व्याधींवर रामबाण उपाय म्हणून "अश्वगंधा" ला अतिशय चांगली मागणी आहे._
_●अश्वगंधा हे झुडूप वर्गीय वनस्पती आहे. वांगीप्रमाणे साधारणतः अडीच-तीन फुट उंच वाढते. त्यामुळे तणाचा प्रादुर्भाव कमी होतो._
_●मध्यम काळी,हलक्या स्वरूपाची किंवा रेताड व पाण्याचा निचरा होणारी जमीन अश्वगंधा लागवडीसाठी चालेल.चुनखडीयुक्त पांढरी मातीची जमीन चालणार नाही._
_●सप्टेंबर,ऑक्टोबर व नोव्हेंबर सर्वात योग्य लागवड कालावधी आहे. पिकाचा कालावधी फक्त 6 महिन्यांचा आहे._
_●फक्त कुजलेले शेणखत, कंपोस्ट किंवा सेंद्रिय खतांची मात्रा द्यावी लागेल. रासायनिक खते आणि औषधे अजिबात चालणार नाहीत._
_●सुवर्णधन अॅग्रोच्या शिफारशी प्रमाणे योग्य व्यवस्थापन केल्यास अश्वगंधाची वाळलेली मुळे 8 ते 10 क्विंटल पर्यन्त एकरी उत्पादित होईल._
_●अश्वगंधाची वाळलेली मुळी प्रति किलो 110 ते 150 दराने प्रतवारी नुसार म्हणजे 11 हजार ते 15 हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केली जाईल._
_●उत्पादित केलेला माल सुवर्णधन अॅग्रोकडून हमी भावाने विकत घेतला जाईल.त्यासाठी करार केला जाईल.लागवडी पासून काढणी पर्यंत सुवर्णधन अॅग्रोकडून संपूर्ण मार्गदर्शन देण्यात येईल._
_●सुवर्णधन अॅग्रोच्या खात्यावर 11 : 11 : 2021 पर्यंत 11 हजार रुपये जमा करून बुकींग करा. अश्वगंधाची प्रमाणित बियाणे सुवर्णधन अॅग्रोकडूनच योग्य दराने पुरविली जातील._
*_┅┅●◑◑▣◆★✹❂✺✧✺❂✹★◆▣◑◑●┅┅_*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा