खालील खतांच्या जोड्या आहेत त्या कधीही एकमेकात मिसळू नये.*

 *खाली खतांच्या जोड्या आहेत त्या कधीही एकमेकात मिसळू नये.*


🌱🌱📌📌🌱🌱📌📌🌱🌱📌📌


◆कॅल्शीयम नायट्रेट - अमोनियम सल्फेट


◆कॅल्शीयम नायट्रेट - पोटॅशियम सल्फेट


◆कॅल्शीयम नायट्रेट - अमोनियम फोस्फेट


◆कॅल्शीयम नायट्रेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट


◆कॅल्शीयम नायट्रेट - फोस्पेरिक एसिड


◆कॅल्शीयम नायट्रेट - सल्फ्युरिक एसिड


◆अमोनियम फोस्फेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट


◆पोटॅशियम सल्फेट - अमोनियम सल्फेट


◆कॅल्शीयम नायट्रेट - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज


◆पोटॅशियम कलोराइड - पोटॅशियम सल्फेट


◆पोटॅशियम सल्फेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट


◆पोटॅशियम सल्फेट - सल्फुरिक एसिड


◆अमोनियम फोस्फेट - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज 


◆फोस्फरिक एसिड - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज 


🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?