मोहरी लागवड🌱🌱🌱
*मोहरी लागवड तंत्रज्ञान*
भारतीय दैनंदिन आहारातील एक महत्वाचा घटक म्हणजे खाद्यतेल होय. याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. लक्षणीय वाढत्या लोकसंख्येमुळे खाद्यतेलाची गरज खूपच वाढली आहे. भारतात सुमारे २५.७ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची लागवड होत असून सुमारे १२.५ दशलक्ष टन उत्पादन होत असले तरी दरवर्षी तूट येऊन जवळ जवळ एक हजार कोटी रुपयांचे खाद्यतेल आयात केले जाते. त्यासाठी तेलबियाखालील क्षेत्र वाढविणे, उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे आणि नवीन तेलबिया पिकांकडे विशेष लक्ष पुरविणे इत्यादी बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. भारतात लागवडीखालील असलेल्या तेलबिया पिकांमध्ये भुईमूग आणि मोहरी या पिकांचा अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक लागतो. जवळजवळ ९० टक्के खाद्यतेलाचे उत्पादन या दोन पिकांपासून मिळते.
कोकण विभाग अतिपर्जन्याचा असल्यामुळे भाताशिवाय नागली आणि कारळा ही पिके डोंगर उतारावरील जमिनीत घेतली जातात. परंतु भात कापणीनंतर या भागातील जमिनी बहुतांशी पुढील पावसाळ्यापर्यंत पडीक राहतात. परंतु सध्या लघू व मध्यम पाटबंधान्यांमुळे सिंचनाची सोय वाढत आलेल्या प्रयोगावरून असे आढळून आले आहे की, मोहरीच्या 'वरुणा' या जातीपासून कोकणामध्ये जांभ्या दगडाच्या जमिनीमध्ये ओलिताखाली प्रती हेक्टरी १२ ते १५ किंवटल उत्पादन म्हणजेच खरीप हंगामात घेतल्या जाणा-या कारळा आणि तीळ या पिकांपेक्षा सुमारे ४ ते ५ पटीने जास्त मिळते. तसेच 'पुसाबोल्ड' या जातीचीही लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. मोहरीमध्ये तेलाचे प्रमाण ४० ते ४२ टक्के असून या पिकाच्या वाढीसाठी पाणी फारच कमी लागत असल्याने कोकणच्या जांभ्या जमिनीत हे महत्वाचे तेलबियाचे पीक म्हणून घेण्यास खूपच वाव आहे.
लागवड पद्धती
हवामान
मोहरी पिकाच्या वाढीसाठी थंड आणि कोरडे हवामान चांगले मानवते. म्हणून पेरणीच्या वेळी तापमान १६ ते २२ अंश सें.ग्रे.पेक्षा जास्त नसावे. उत्तम वाढीसाठी तापमान १८ ते २५ अंश सें.ग्रे. दरम्यान असल्यास पीक चांगले येते.
जमीन
या पिकासाठी मध्यम आणि उत्तम निच-याची जमीन असावी. क्षारयुक्त जमिनीतही हे पीक घेता येते. भात पिकाची कापणी झाल्यानंतर योग्य ओलावा असताना जमिनीची ताबडतोब उभी-आडवी नांगरट करून एक कुळवाची पाळी घालावी. हेक्टरी १० ते १२ गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकून जमिनीत मिसळावे. या पिकाची पेरणी १० नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान करावी. सारायंत्राने सारे पाडून ७ ते ८ मीटर अंतरावर पाण्याचे पाट जमिनीच्या उतारास आडवे पाडावेत. पेरणीपूर्वी शेताला पाणी द्यावे. म्हणजे पेरणी करणे व खते घालणे सुलभ होऊन उगवण चांगली होते. जमिनीमध्ये वापसा आल्यावर या पिकाची पेरणी दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. ठेवून, २.५ ते ३ सें.मी. खोलीवर करावी. रोपांची संख्या योग्य ठेवण्यासाठी हेक्टरी ५ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी १ किलो बियाण्यास ३ ग्रॅम या प्रमाणे थायरम हे बुरशीनाशक लावावे. पेरणीनंतर २0 ते २५ दिवसांनी विरळणी करून दोन रोपांतील अंतर १0 से.मी. ठेवावे.
खते व पाणी व्यवस्थापन
मोहरीच्या पिकाला पेरानी पूर्व हेक्टरी २५ किलो नत्र आणि स् किलो स्फुरद, बियानाट ४ ते ५ सेन्मी. कमीतकमी सूर्यप्रकाश राहि राहि नत....................................................... .क्ट .क्टक्टक्टक्टक्टक्टक्टक्टक्टक्टक्टक्टक्टक्टक्ट २क्ट५ नक्ट न न न५क्टक्टक्टक्टक्टक्टक्टक्ट २५५ न न न न न न न... .३ दिवस.. या पिकास ६ ते ६ पाण्यात ठेवू नका. तथापि, पेरेणी पूर्वी तसेच पीक फुलो-नमस्कार आहेत आणि शेंगा भरल्या आहेत पाणी अडचणीत. साधारण साधारण पणे ५ १ १ १ १... ळी ळी ळी ळी ळी पूर्वी पूर्वी पूर्वी पूर्वी १० १० १० १० १० १० १० १० १० १० तात ओ............... ळी. .ळी ळी... भागात ळी. भागात .ळी मोहरीचे पीक हरळी, लढाऊ किंवा त्राधान नष्ट. ज्या शेतांना हरि, लुटुला किंवा तांडव उपद्रव, त्या शेतांना आलटून पालटून मोहरीचे पीक आवर्जून जा. शिवायशिवायशिवायशिवायशिवायशिवायशिवायशिवायशिवायशिवायशिवायशिवायशिवाय........................ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ ते २ २ २ २ ते ते ते २ ते ते ते ते २ ते ते ते ते ते ते ते २ ते ते ते ते ते २ ते २ ते ते.............................
रोग आणि किडीचे नियंत्रण
पूर्वेकडील मिसळीसारखे मोहरीचे लग्न झाले नाही. पण आज ते सलग पीकसारखेच भूईमग दिवस स्थिर आहेत किंवा पिकावर मावा आणि पोखरणारी अडीच किंवा किडचेचा प्रदुर्भावग्रस्त वातावरण.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा