मुंग्या : एक मित्र किटक

 *🥀🥀मुंग्या : एक मित्र किटक*

       

🐜🐜बागेत मुंग्या झाल्यात.. कारणे व उपाय


👉मुग्या या दोन प्रकारच्या असतात. त्यात 

काळ्या मुंग्या व लाल रंगाच्या मुंग्या.. 

*मुंगी ही शेती क्षेत्रात मित्र किटकात गणणा होते*.

🐜🐜 


➡️ *रासायनिक शेतीत सारेच मित्र व शत्रू किटक हे मारून टाकले जातात.* 


➡️ *नैसर्गिक, सेंद्रिय, वनशेतीत* या सार्यांना मुख्यत उपद्रवी किटकांना पिटाळून लावले जाते किंवा त्यांचे नियंत्रण केले जाते.


🐜🐜मुंग्या या नेहमी काम करत असतात त्या अन्नाच्या शोधात असतात. त्या वनस्पतीच्या वाळलेल्या मुळांचा संग्रह करतात. 


"कारण कोणतेही वाळलेले मुळात साखरेचे प्रमाण असते. तसेच ते तृणधान्य अर्थातच बिज अन्न म्हणून गोळा करतात."


 तसेच पांढरा मावा ज्याला गोडवा असतो. त्याचेही त्या वहन अथवा संग्रह करत असतात. फक्त पांढर्या माव्याला वाहून नेतात म्हणून त्यांना उपद्रवी मानले जाते.पण हे चूक आहे. मुळातच पांढरा मावा का लागतो याच्या मुळाशी गेले पाहिजे.


➡️तर आपण जेव्हां बाग तयार करतो. गच्च मातीने कुंडी भरली असेन तर कालांतराने त्यातील माती अधिक घट्ट होते. वनस्पतीचे काही मुळ वाळून जातात. अशा रिकाम्या कुंडीला बराच काळ पाणी दिलेले नसते. अशा वेळेस त्या मुळांभोवती असलेली साखर गोळ करतात. व तेथेच अन्न व सुरक्षा मिळाल्यामुळे तेथे अंडी घालतात. 


👉बरेचदा कुंडीत झाड जिवंत असले व पुरेसे पाणी, त्यात वाफसा नसेल अशा वेळेसही त्यात मुंग्या कोरड्या जागेत आपले घर तयार करतात. कारण पुरेशा पाण्याअभावीसुध्दा वनस्पतीच्या मुळ्या तेथे वाळलेल्या असतात.


➡️ खरं तर कुंड्यांना, *बागेला पाणी नसणे,विलंब होणे हे सुचवण्याचे काम मुंग्या करत असतात*. त्यामुळे बागेला कुंड्याना पाणी दिले की लगेच मुंग्या गायब होतात. 

➡️मुंग्या या विशेषतः माती उकरण्याचे वर खाली करण्याचे विना पैशानी काम करतात. त्यामुळे त्यांना मित्र किटक मानले जाते.


* ंगमुन्या किंवा पाणी * जमीनी पाणी पाणी शोधण्यासारख्या आहेत. जमीनी जय पाणि योग्य सठ्या। 


👉 * एक रांगेत वरुळ संस्था रेषेत पाणि भूमीगत साठा. * आपण हो मारू द्या.


➡️ वाळवीला खाण काम मुंग्या. आपण असेच आहात तुमचे मित्र किटक आहेत.


ंगमुंग्याना मारले अनेक * रासायनिक उपाय *. मुंग्या मारू करा. वन बागेत, * वेखंडाची पावडर *. तिन्ही चिमुटूर जाताना किशोरांचा. 

सेतसेच पावाचा तुकडा सेवा असं असंख्य मुंग्या लागलं. एकदा का पावर उडाला तसा पाव उचलून फेकून देवू झाला.


पणआटिंग मार्केटिंग बागेत काम करणे मुंग्या न चावणे. कारण नाही. किंवा वेळ येत नाही. अतिरिक्त मधमाशा, मुंग्या किंवा बिनडारी असतात. ती चाळी तर कधी उरली नाही. चावल्या तर कधी * कांडाच्या वर्षांच्या चौलावे * खाजेची तिहेरीता कमी.

. 🙏🌹🙏


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?