संत्रा पिकावरील काळीमाशी व तिचे व्यवस्थापन
*_संत्रा पिकावरील काळीमाशी व तिचे व्यवस्थापन_*
*_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_*
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
_शेतकरी बंधूंनो संत्रा पिकावरील काळी माशी ही महत्त्वाची कीड असून या किडीचा प्रादुर्भाव संत्रा पिकावर फार मोठ्या प्रमाणात होतो. सर्वप्रथम या किडीची किडीची ओळख करून घेऊ._
*_A) संत्रावरील काळी माशी व तिची ओळख :_* _संत्रा पिकावरील काळी माशी आकाराने लहान साधारणत एक ते दीड मिलिमीटर लांब असून पंख काळसर व पोटाचा भाग लाल असतो. विदर्भातल्या हवामानात या किडीच्या ३ पिढ्या पूर्ण होतात होतात. या कीडीच्या माशा नवतीच्या कोवळ्या पानावर खालच्या बाजूने अंडी घालतात. कोवळ्या पानावर पानावर घातलेली अंडी सूक्ष्म असून सुरुवातीस पिवळसर रंगाची असतात. ४ ते ५ दिवसानंतर या अंड्यांचा रंग करडा होतो. उन्हाळ्यात १५ ते २० दिवसात तर हिवाळ्यात २५ ते ३० दिवसात अंड्यातून माशीची पिले बाहेर पडतात. अंड्यातून बाहेर पडलेली पिल्ले सूक्ष्म आकाराची चापट, फिकट पिवळसर रंगाची असतात त्यामुळे ती लक्षात येत नाहीत. ही पिल्ले पानावर फिरून फिरून योग्य जागेचा शोध घेतात नंतर एकाच ठिकाणी राहून पानातील रस शोषण करतात अन्नरस शोषण करतात. काही दिवसानंतर ही पिल्ले काळी पडतात तेव्हा प्रादुर्भाव लक्षात येतो पिल्लाच्या ३ अवस्था पूर्ण होण्यास किमान ४ ते ६ आठवडे लागतात पिल्ले नंतर कोषावस्थेत जातात. कोश पूर्ण काळे टणक असतात. कोषावस्था ६ ते १० आठवड्याची असते. किडीच्या अंगातून साखरेच्या पाका सारखा चिकट द्रव बाहेर पडतो. या चिकट स्त्रावावर उष्ण,दमट हवामानात काळी बुरशी वाढू लागते. या काळसर बुरशीला कोळशी म्हणून संबोधण्यात येते संत्र्याच्या झाडाला वर्षातून ३ वेळा नवती येते. म्हणजे मृग बहाराकरिता जून-जुलै या महिन्यात तर हस्त बहाराकरिता ऑक्टोबर नोव्हेंबर आणि आंबिया बहारा करिता जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात संत्र्याला नवती येते. याच दरम्यान प्रौढ माशा कोषातून बाहेर पडतात व नवतीच्या कोवळ्या पानाच्या मागील बाजूवर अंडी घालतात. प्रौढ माशा २ ते १० दिवस जगतात. अंड्यातून निघालेली पिल्ले अत्यंत नाजूक असल्यामुळे या किडीच्या नियंत्रणासाठी हीच प्रथम पिल्ल अवस्था सर्वात महत्त्वाची आहे. म्हणून या किडीच्या व्यवस्थापनासाठी खालील शिफारस केलेल्या कीटकनाशकाची फवारणी खालील निर्देशित वेळी करणे गरजेचे आहे_
* _ बी) संत्र्या काळीमाशी करिता व्यवस्थापन योजना: _ *
* १) * _मृग बहारासाठी आजच्या काळातील घटनेची नोंद झाली आहे आणि तिथल्या माणुसकीच्या घटनेनंतर हस्तांतरित झाली आहे. निंबोली तेल पासी मिसळन १०० मिलीग्राम निंबोली तेलात १० ग्रॅम डिजर्ट्स किंवा १० मिलीग्राम टिपोल किंवा जागा मिसळवे. मृग बहाराकृत फवाराणीत कॉपर ऑपरेशनलॉईड ग्र० ग्रॅम अधिक १० लिटर पाणी किंवा परीक्षेतील मिस मिसळवारणी वर्ग_
* २) * _ _ _ _ _ _ _ _ _________________d_d_d_______________________________________cj_cr____Player_trans_drolle_vis___cam_src_src_text_src_src_twitter.com/vdvd "
* ३) * _ निर्देशित काळ्यामाशीचे जीवनचक्र ज्ञानी काळी माशी माशा कोष प्रकट हो गया अवस्थेत संत बगीचा अध्याय पिूनवळवळवळवळवळवळवळवळ रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग रंग______________
_धन्यवाद_
* ✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️ *
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा