उन्हाळी मुग लागवडीबाबत माहिती

 * _🍃उन्नळी मुग लगवडी वर्ग माहिती 🍃_ *


* _🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_ *

* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *

* _मोग पीक ते० ते ांत दिवस पक्व. काळात काळात .५................ तसेच निरंतर स्वच्छ सूर्यप्रकाश आणि उष्ण हवामानात पीक पोसून, उत्पादन उत्पादन ._ * 


 * जमीन: * माता ते भारी, उत्तम निचरा जमीन निवड. त्रिकोणी, पानथळ तसेच उतारलेले हलक्या निकस वाढवा ठेवा. उगाच मुलावर रायझोबीयम जिवनूची गाठीचे काम नाही. वैश्विक रोपे पिवळी पडणे.


 * योग्य वा निवडीची निवड: * उदाणे मुगा रोग्यांची पूजा, कोणत्याही जातीची शिफारस केलेली नाही. कृष्णा असंवेदनशील (उदा. एकेम ८८०२, पेकेनगर ग्रीनगोल्ड) किंवा जातीय निवड अंगावली हंगामा लागवडीसाठी आहेत.


 * पूर्वमशागत: * मशागतीची पर्शी आवश्यक नाम. रब्बी हंगामा पीक दूरस्थ हलकी नांगरट करा, वखराच्या समोर आडव्या पावती द्याव्यात. जमीन भुसभुसीत वर्ग.


 *पेरणीची वेळ :* उन्हाळी मुगाची पेरणी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्चचा पहिला पंधरवाडा या काळात करावी. त्यापेक्षा लवकर पेरणी केल्यास थंडीचा पिकाच्या उगवणीवर परिणाम होतो. उशिरा पेरणी केल्यास पीक मान्सूनच्या पावसात सापडण्याची शक्यता असते.


 *पेरणीची पद्धत व अंतर :* उन्हाळी मुगाची पेरणी साधारणतः तिफणीने किंवा पाभरीने करावी. पेरतांना दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व दोन रोपांतील १० सें.मी. ठेवावे.


 *बियाण्याचे प्रमाण :* हेक्टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात राहण्यासाठी शिफारसीप्रमाणे एकरी ५ ते ६ किलो बियाणे वापरावे. घरचे बियाणे असल्यास दर तीन वर्षांनी बदलावे. घरचे बियाणे वापरण्यापूर्वी उगवणशक्ती तपासून घ्यावी.


 *बीजप्रक्रिया :* पेरणीपूर्वी कार्बेन्डान्झीम तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेतील बुरशीजन्य रोगापासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया झाल्यानंतर तीन तासांनी मुगाच्या मुळावरील गाठींचे प्रमाण वाढण्यासाठी रायझोबियम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रत्येकी प्रति दहा किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी.


*खत व्यवस्थापन :* लागवडीपूर्वी पूर्ण कुजलेले शेणखत एकरी ८ ते १० टन मिसळावे. पेरणीवेळी एकरी ५० किलो डीएपी द्यावे.


 *पाणी नियोजन* : मुगास पेरणीपूर्वी एक पाणी यावे व वापश्यावर आल्यानंतर पेरणी करावी.

पेरणीनंतर पहिल्यांदा ३ ते ४ दिवसांनी हलकेसे पाणी द्यावे. पहिल्या हलक्या पाण्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. एकूण ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या पिकाच्या संपूर्ण कालावधीत द्याव्यात. विशेषत: पीक फुलोऱ्यात असताना व शेंगा तयार होण्यताना या नाजूक अवस्थांमध्ये मुगास पाण्याचा ताण पडू देऊ नये.


 *आंतरमशागत :* पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी हलकीशी डवरणी करावी. त्यानंतर गरजभासल्यास १० ते १२ दिवसांनी परत एखादे निंदण करावे. शक्यतो पेरणीपासून ३० ते ३५ दिवसांपर्यंत शेत तणविरहित ठेवावे.


*विद्राव्य खतांची फवारणी :* फुलोरा अवस्थेत असताना २ टक्के युरिया (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारावा. मुगाच्या शेंगा भरत असताना २ टक्के डीएपी (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारावे. त्यासाठी एकरी १०० लिटर पाणी फवारण्यासाठी २ किलो डीएपी १० लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालून, सकाळी ते द्रावण ढवळून गाळून घ्यावे. हे द्रावण ९० लिटर पाण्यात मिसळल्यास २ टक्क्यांचे डीएपीचे द्रावण तयार होते.


*उन्हाळी लागवडीकरिता मुगाच्या शिफारशीत जाती*


जाती  कालावधी (दिवस)      उत्पादन (क्विंटल/हेक्टर)      प्रमुख वैशिष्ट्ये

 पुसा वैशाखी      ६० - ६५      ६ - ७    उन्हाळी हंगामासाठी योग्य जात.

एकेम ८८०२      ६१ - ६३      १० - ११   लवकर व एकाच वेळी परिपक्व होणारा, भुरी रोगास साधारण प्रतिकारक्षम

पीकेनगर ग्रीनगोल्ड (एकेम ९९ ११)   ६४ -      १०२    १० - १२      शहर जाद दाणे, भुरी रोगास सार्वजनिक प्रतिक्रिया.

 कोपर आंदोलन --०      - ६५      ८ - १०      टोपरे हिरवे चमकदार दाणे

 एस. ६      ६० - ६५      ९ - १०      हिरवे चमकदार दाणे, खुप आणि उंगलळी हंगामासाठी योग्य

फुले एम. २      ६० - ६५      ११ - १२      तास हिरवे चमकदार दाणे, खुप व उंगलळी हंगामासाठी योग्य

 बी.एम. ६       ६० - ६५      १० - १२  रात्री हिरवे चमकदार दाणे, खुप व उंडळी हंगामासाठी योग्य.


                          धन्यवाद 

* ✳️🌀✳️🌀✳️🌀✳️🌀✳️🌀✳️ *

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?