केळीपासून चिप्स बनवून कमवा अमाप पैसा; जाणून घ्या! साधनांची माहिती
समाजात बरेच लोक असे असतात की त्यांना नोकरीपेक्षा छोट्या-मोठ्या व्यवसायात अधिक रस असतो. बरेच लोक छोट्या गुंतवणुक व अधिक नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असतात. अशा लोकांसाठी एक छोटासा परंतु अत्यंत फायदेशीर व्यवसायाबद्दल माहिती आम्ही देत आहोत. तो व्यवसाय म्हणजे केळीचे चिप्स बनविण्याचा व्यवसाय. चला तर मग या लेखात संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
केळीचे चिप्स बनवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टी
केळीचे चिप्स बनवण्यासाठी विविध प्रकारची यंत्रे वापरली जातात. महत्वाचे म्हणजे प्रामुख्याने कच्ची केळी, मीठ, खाद्यतेल आणि काही प्रकारचे मसाले कच्चा माल म्हणून व्यवसायात वापरले जातात.या व्यवसायासाठी लागणारी उपकरणे
1- केळी वाशिंग टॅंक आणि केळी सोलण्याची मशीन
2- केळी कटिंग मशीन
3- फ्रंयिंग मशीन
4- पाउच प्रिंटिंग मशीन
5- प्रयोगशाळा उपकरणे
इत्यादी मशिनरीची आवश्यकता या उद्योगासाठी भासते.
हे उपकरणे कुठे खरेदी करता येऊ शकता?
केळीचा चिप्स चा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही https://www.indiamart.com/ किंवाhttps://india.alibaba.com/index.html वरून वरील मशीन खरेदी करू शकता. हे उपकरण ठेवण्यासाठी कमीत-कमी 4000 ते 5000 चौरस फूट जागेची आवश्यकता असते. हे उपकरणे साधारणता आपल्याला 28 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत मिळतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा