शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची बातमी ! - खत , बियाणे नाही मिळाले - तर या नंबर करा कॉल*



💁‍♂️  *शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची बातमी ! - खत , बियाणे नाही मिळाले - तर या नंबर करा कॉल*

🧐  राज्यात शेतीविषयक सर्व गोष्टींचा पुरवठा सुरळीत व्हावा - आणि त्यामध्ये काही अडचण आल्यास त्याचे निवारण व्हावे म्हणून - 

🌾  कृषी आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे - कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी याबाबतचे निर्देश दिलेत

💁‍♂️  *येथे साधा संपर्क ?*

🔰 राज्य सरकारने दिलेल्या माहिती प्रमाणे -  खते, बियाणे तसेच इतर अडचणी आल्यास शेतकरी 8446117500 हा भ्रमणध्वनीवर 

🔰 तसेच 18002334000 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा -  तसेच काही अडचण किंवा तक्रार असेल तर controlroom.qc.maharashtra@gmail.com यावर मेलवर  - तक्रार सुद्धा नोंदवता येईल

🔰 दरम्यान वरील दोन्ही हेल्पलाइनवर - सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधता येईल - असे महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आले आहे 

🔰 *राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी* - हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून  - इतरांना नक्कीच शेअर करा 

ही माहिती सर्व शेतकरी बंधु ना forward करा जेने करून या गोष्टी चा फायदा घेता येईल 
                            धन्यवाद

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?