शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

🌾  शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी 

💁‍♂️  *शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! - ज्यादा दराने खत विक्री केल्यास - येथे करा तक्रार*
 
💰  आपण काही दिवसापूर्वी घेतलेल्या माहितीप्रमाणे - केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतांतील अनुदानात वाढ केली - त्यामुळे राज्यात खतांच्या किमती घटल्या आहेत

🤫  मात्र जर खत विक्रेते पूर्वीच्या जादा दराने -  खत विक्री करत असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवावी - असे कृषी आयुक्तालयाने सांगितले आहे

💁‍♂️  *येथे करा तक्रार ?*

🔰  शेतकऱ्यांना खतांबाबत कोणतीही समस्या आल्यास  - कृषी आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाकडून दखल घेतली जाईल. 

🔰  त्यासाठी शेतकऱ्यांना ८४४६१ १७५०० या भ्रमणध्वनीवर सकाळी १० ते सायंकाळी ६ या दरम्यान तक्रार करता येईल. 

🔰  याशिवाय आयुक्तालयाने १८०० २३३ ४००० हा टोल फ्री क्रमांक देखील -  शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. 

🔰  *ज्यादा दराने खत विक्री केल्यास* -  तक्रार कुठं करायची याबद्दलची माहिती , प्रत्येक शेतकऱ्यांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतर शेतकर्यांना नक्कीच शेअर करा 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?