खेती बड्डी फार्म- तुमचा शेती मित्र

खेती बड्डी फार्म- तुमचा शेती मित्र -

पीक उत्पन्नवाढीसाठी जास्तीच्या खतांचा वापर, शिफारशीपेक्षा अधिक फवारण्या करुन शेती खर्चिक झाली आहे का?
त्याऐवजी जर नियमित शेती कार्ये, पीक वेळापत्रकानुसार कार्ये पध्दती अवलंबल्या तर नक्कीच कमी खर्चात अधिक, दर्जेदार पीक उत्पन्न मिळवले जाऊ शकते.
शेतकऱ्यांची हि गरज ओळखून ‘आरीयालाईफ’ कंपनीने ‘खेती बड्डी फार्म’ हे मोबाइल ॲप शेतकऱ्यांसाठी निर्माण केले आहे. मागील १० वर्षापासून ४०,००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या संपर्क अनुभवांद्वारे प्राप्त झालेल्या अनुभवातून निर्माण केलेले ‘ खेती बड्डी फार्म ‘ ॲप हे विनामूल्य उपलब्ध आहे.
यामध्ये तुम्हाला पुढील माहिती मोफत मिळते.
शेतातील माती परीक्षणातून मिळालेल्या -गुणधर्मानुसार योग्य खत नियोजन,
-पीक वेळापत्रक,
-साप्ताहिक हवामान अंदाज,
-एकात्मिक किडी व रोग व्यवस्थापन
यामुळे तुमच्या शेतीकार्यात नियमितता येते व अवाजवी खर्च टाळला जाऊ शकतो
त्याचप्रमाणे, अनुभवी कृषी तज्ञांकडून तुमच्या पिकाचा फोटो पाठवून किंवा विडिओ कॉल वरून संपर्क करून मोफत सल्ला घेता येऊ शकते. आजूबाजूच्या मंडईतील बाजारभाव समजून घेता येऊ शकतो. एवढेच नाही तर शेतातील कार्यानुसार खर्च नमूद करून, नफा व तोटा अहवाल हि समजतो.
तर आजच पीक वेळापत्रक, एकात्मिक व्यवस्थापन, नियमित अधिसूचना मिळवण्यासाठी खालील लिंक वापरून खेती बड्डी फार्म ॲप डाऊनलोड करा
🌾होय आम्ही शेतकरी महाराष्ट्रराज्य🌾
माहिती स्रोत: होय आम्ही शेतकरी 
_कृपया ही माहिती शेअर करा ज्यामुळे आपल्या आणि शेतकरी बांधवांनाही फायदा होईल...!_*आणि कृषिविषयक नवनवीन माहिती घडामोडी साठी या https://omkaragri.blogspot.com/?m=1 ला भेट देेत रहा  
                               धन्यवाद

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?