कोथिंबीरची लागवड कशी करायची?
कोथिंबीरची लागवड कशी करायची?
कोथिंबीर ची लागवड
कोथिंबीरीची लागवडही भारतात सर्वच राज्यात केली जाते कोथिंबीर ला वर्षभर मागणी असते कोथिंबीर हे रोजच्या जीवनात वापरणारी एक महत्वपूर्ण वस्तू आहे तर या लागवडीसाठी जमीन कशी लागते तर या पिकासाठी मध्यम ते कसदार आणि मध्यम खोलीची जमीन लागते तसेच जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यास हलक्या किंवा भारी जमिनीत सुद्धा याची लागवड आपण करू शकतो
-कोथिंबीरची लागवड कशी करायची?
या पिकाला हवामान कोथिंबीरीची लागवड
ही कोणतेही प्रकारच्या हवामानात करता येते ज्या भागात जास्त पाऊस पडतो कोथिम्बीर है पावसावर अवलंबून आस्ते कोथिम्बीरांची लागवड केल्या नंतर कोथीबिराच्या बारीक कोमवार जोराचा किंवा जास्त पाऊस पडलातर कोथिम्बीराचे कोम्ब खराब होतात तसेच कोथिम्बीर 25 ते 30 दिवासाचे झाले व जास्त प्रमाणात पाऊस झाला तरीही कोथिम्बीरचे पिक खराब होते कोथिम्बीराची ज्या जामिनिमधे लागवड केलिलि आसेल ज्या जामिनिमधे पावसाचे पानी सा चालेले तर कोथिम्बीरा चे पिक खराब होते
तरीही आपन शेतकरी मित्रांनो कोणत्या जामिनिमधे लागवड करायची व कोणत्या जामिनिमधे लागवड करु नही तर पवासाड्याच्या मँजेच जून, जुलाई, स्पटेमबर या तीन महिन्याच्या कलावधिमधे खोलगत,पंथड, पांचीव आश्या जामिनिमधे कोथिम्बीराची लागवड करु नाही महाराष्ट्राच्या भागात जास्त पाऊस पडतो त्या भागात कोथिंबीरीची लागवड जास्त होते तर कोथिंबीरीच्या पिकासाठी कोणत्या प्रकारच्या जाती वापरल्या जातात ते आपण या लेखात पाहणार आहोत
1. वैशाली
2. व्ही एक
3. व्ही दोन
4.को एक
5.डी बारा
6.डी चवदा
याप्रकारचे जाती महाराष्ट्रात जास्त वापरतात या पिकाचा लागवडीचा हंगाम पहिला तर राज्यात पहिला तर कोथिंबीरची खरीप ,रब्बी ,उन्हाळी महाराष्ट्रात या तिन्ही प्रकारच्या हंगामत लागवड केली जाते उन्हाळ्यात लागवड करायची असल्यास येथील आणि मे महिन्यात याची लागवड करावी या पिकाची लागवड पद्धती कशी कशी आहे तर जमिनीची पूर्ण तयारी करताना शेत चांगले नांगरून घ्या त्यानंतर 3 बाय 2 मीटर आकाराचे सपाट वाफे आखून घ्यायची त्या वाफेत चांगले कुजलेले शेणखत टाकून मातीत मिक्स करून घ्यावे वाफे सपाट करुन बी सारखे पडेल या हिशोबाने फेकून बी हे खत मातीने झाकून थोडीशी पाणी द्यावे बाकीचे पिकांना देतो पण लागते तितका पाणी कोथिंबीर लागत नाही कोथिंबीर ला थोड्या प्रमाणात पाणी द्यावे
बीज प्रक्रिया
थायरम तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे बीज प्रक्रिया करावी कोथींबीरीच्या ( kothimbir lagwad in marathi ) लागण्यासाठी हेक्टरी 60 ते 70 प्रति किलो बी लागते पेरणीपूर्वी बियाण्याची चांगली उगवण होण्यासाठी बियाणे धने फोडून बिया वेगळ्या करावे यासाठी धने लाकडी फळीने फोडावे तसेच पेरणीपूर्वी धण्याची बी बारा तास पाण्यात भिजवून ठेवावे आणि नंतर ते लागवडीसाठी वापरावे यामुळे काय होते तर बियांची उगवण 8 ते 10 दिवसात होते तसेच उत्पादनात देखील वाढ होते व कारणी सुद्धा पीक लवकर येते
खत व्यवस्थापन
कोथींबीरीच्या चांगल्या वाढीसाठी बी पेरण्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळणे आवश्यक आहे तसेच पेरणीच्या वेळी 100 किलो नत्र ,50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश देणे आवश्यक आहे त्यातील नत्र हे अर्धे द्यावे व पडदा राहिलेले नत्र वीस ते पंचवीस दिवसांनी द्यावे बी उगवून आल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी नत्र द्यावे जर कोथिंबिरीचा कळवा धरणार असेल तर कापणी केल्यानंतर हेक्टर 40 किलो देणे आवश्यक आहे
पाणी व्यवस्था
तर लागवणिपूर्वी शेत ओलावून घेणे हे आवश्यक आहे त्यामुळे उगवण क्षमता वाढते पाणी देण्यासाठी सारी पद्धतीचा वापर करावा लागवडीनंतर हलकेसे पाणी द्यावे यामुळे बी वाहून जात नाहीपुढचा मुद्दा म्हणजे रोग व किडी तर कोथिंबिरीवर रोग व किडी जास्त आढळून येत नाही काहीवेळा भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो पाण्यात विरघळणारे गंधक त्याची फवारणी करावी
कोथिंबिरीची काढणी
तर कोथिंबीर हे 40 ते 45 दिवसात पीक काढणीस येते याची काढणे ही फुले येण्याच्या सुरुवात झाल्यानंतर त्यापूर्वी करावी कोथिंबीर हे हिरवी आणि कोडी लोकल फिट असताना काढणी करावी उंच वाढलेली परंतु फुले येण्यापूर्वी कोथिंबीर उटुंब अथवा कापून त्याची काढणी करावी त्यानंतर कोथिंबीरची जोडी बांधून बाजारात विकायला न्यावी
शेतकरी मित्रांनो कोथिंबीराची लागवड करताना हेक्टरी 45 ते 50 किलो 45 ते 50 किलो बियाणे वापरावे बियाणे वापरात असताना बियाण्यांची बुरशी नाशक किंवा बीज प्रक्रिया करून घेणे गरजेचे असते कोथिंबीर ची लागवड करत असताना स्टीफन च्या साह्याने किंवा मधुरा च्या साह्याने लागवड करावी तसेच आपण कोथिंबिरीचे उत्पादन घ्यायचे असल्यास आपण पावसाळ्यात सुद्धा लागवड करू शकतो.
पण कोथिंबिरीचे पीक घेत असल्यास निसर्गावर अवलंबून आहे आहे कारण जास्त पाऊस झाल्यास आपल्याला उत्पन्न होते तर काही शेतकऱ्यांनी नेट-सेट चा पर्याय निवडला आहे नेट मध्ये कोथिंबिरीचे पीक चांगल्या प्रकारे होते कारण त्याला हवे तेवढे वातावरण मिळते व पावसामुळे खराब होत नाही म्हणून आपण जर नेट-सेट मध्ये पावसाळ्यात लागवड केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते व कोथिंबिरीचे पाने टवटवीत व झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते म्हणून आपल्याला नेट-सेट मध्ये कोथिंबीरीचे पीक फायदेशीर ठरते.
कोथिंबिरीचे पीक घेत असताना कोणती काळजी घ्यायची शेतकरी मित्रांनो आपण जर कोथिंबीरची लागवड करत असाल तर त्या जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत किंवा सेंद्रीय खताचा वापर जास्त प्रमाणात करावा कारण त्या जमिनीमध्ये कोथिंबीर पीक चांगले होते व आपण पावसाळ्या ऐवजी आपण लागवड करत असाल तर आपण कशाप्रकारे जास्त उत्पादन घेऊ प्रमाणे पाहूया.
तर शेतकरी मित्रांनो आपण जर कोथिंबीर ची लागवड ठिबकच्या किंवा कलर तुषार स्प्रिंकलर च्या साह्याने लागवड केली किंवा त्या पद्धतीने पाणी दिले तर कोथिंबीर चांगले होते व आपल्या उत्पन्नात वाढ होते तसेच आपल्याला कोथिंबीरीचे भाव जायचे असल्यास आपण कोथिंबीर लागवड मे महिन्याच्या आखरी आठवड्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये केली तर आपल्याला मार्केटमध्ये 200 ते 300 प्रति किलो दर मिळू शकते म्हणून या वेळेस आपण लागवड केली तर आपल्याला कोथिंबीर लागवड फायदेशीर ठरते.
आपल्याला उत्पादन घ्यायचे असल्यास आपण या महिन्यांमध्ये लागवड केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होतो शेतकऱ्यांना लागवड करायची असल्यास बरेच शेतकरी हाच वेड निवडतात कारण यावेळेस चांगल्याप्रकारे भाव मिळतो तसेच कोथिंबीरीचे आपण अंतर पीक घेऊ शकतो तर आपण कपाशीमध्ये तसेच हळद टोमॅटो तसेच बऱ्याच पिकांमध्ये आपण नंतर पीक घेऊ शकतो आपण आंतरपीक घेऊन आपल्या उत्पन्नात चांगल्या प्रकारे वाढ शकतो मिडु शकतो तसेच कोथिंबीर ची लागवड केली तर बऱ्याच या शेतकऱ्यांचा अनुभव आहे की आंतर पिकावर किडीचा प्रादुर्भाव कमी होतो म्हणून शेतकरी अंतर पिकामध्ये कोथिंबीर याची निवड करतात.
कारण कोथिंबीर यामुळे आपल्याला उत्पादन चांगले होते या पिकामध्ये आपण कोथिंबीर लागवड केलेली आहे त्या पिकाचे निरोगी राहण्यास मदत होते म्हणून आपण कोथिंबीरची निवड केली तरी चालते व आपण तूर पिकासोबत आपण तुरीचे पेरणी सोबत कोथिंबीरची पेरणी केली तर तुरीचे प्रमाण कमी होते वाढण्याचे किंवा मुरी जाण्याचे जाण्याचे प्रमाण कमी होते म्हणून बरेच शेतकरी तुर पिका सोबतच कोथिंबीरीची लागवड करतात.
शेतकरी मित्रांनो कोथिंबीरचे पीक साधारणता आपण एका क्षेत्रफळात तीन ते चार पीक घेऊ शकतो कारण आपण कोथिंबीरीचे लागवड करण्यापूर्वी पाण्यामध्ये कमीत कमी दहा ते बारा तास ठेवल्यामुळे याची उगवणशक्ती लवकर होते म्हणून आपण बारा महिन्यांमध्ये क्षेत्रफळावर वेगवेगळे तीन ते चार पीक घेऊ शकतो तर कोण कोणते कोथिंबीर मेथी पालक असे दीड ते दोन महिन्यांमध्ये येणारे पीक घेऊ शकतो जास्त तर शेतकरी कोथिंबीरची निवड करतात कारण कोथिंबीर आला भारतामध्ये प्रत्येक घरामध्ये आहारात वापरल्या जातो तसे कोथिंबीर यापासून वेगवेगळे मसाले पदार्थ यांना सुभाष एक वास येतो.
प्रत्येक मसाल्याच्या भाजीमध्ये कोथिंबीर आचा त्याला वापर केल्या जातो तसेच धनिया पावडरचा सुद्धा वापर केला जातो म्हणून जास्त शेतकरी कोथिंबीर याची लागवड करतात म्हणून बाराही महिने मागणी असते व हमी भावासारखे भाव मिळतो म्हणून शेतकरी कोथिंबीर लागवड करतात तर आपण कोथिंबीर लागवड करत असाल तर वरील बाबी लक्षात घेऊन सर्व खत नियोजन व पाणी व्यवस्थापन याची काळजी घेऊन आपण कोथिंबीर ची लागवड करावी व आपल्या उत्पन्नात वाढ मिळवावी.
तर शेतकरी मित्रांनो हा लेख मी माझ्या अनुभव लिहिलेला आहे तरी आपण कोथिंबीरची लागवड केली तर आपल्याला उत्पन्नात वाढ होते व आर्थिक मदत होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा