पिकावरील अन्नद्रव्याची कमतरता ओळखा अशाप्रकारे Crop nutrients
पिकावरील अन्नद्रव्याची कमतरता ओळखा अशाप्रकारे Crop nutrients
पिकावरील अन्नद्रव्याची कमतरता ओळखा अशाप्रकारे. Crop nutrients
नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आजचा ब्लॉग मध्ये पिकावरील अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखायची याची पूर्ण माहिती पाहणार आहोत
नत्र (Nitrogen)
झाडाचे खालच्या साईट चे पाने पिवळे पडतात आणि झाडाची वाढ थांबते व मुळाची वाढ पण थांबते याच्यामुळे फळे कमी लागतात आणि फूट कमी होते.nitrogen dioxide
स्फरद (phosphorus)
झाडाची पाने हिरवट होतात आणि लांबट होतात याच्यामुळे वाढ होते आणि पानाच्या मागची बाजू जांभळट होते. phosphorus rich food
पालाश (Palash)
पानाच्या कडा तांबटसर होतात आणि पानावरती तांबडे आणि पिवळे ठिपके पडतात आणि खोड आखूड होऊन शेंडे गळतातगळतात. Crop nutrients
जस्त (Zinc)
पानाचा आकार कमी होतो आणि पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि काया सुरकुतलेल्या सुद्धा असतात. zinc side effects
लोह (Iron)
या कमतरतेमुळे पानामध्ये चांगल्या प्रकारे हरिद्रव्य तयार होतनाही त्याच्यामुळे जे नवीन पाने तयार होतात ते पिवळी पडून गळून पडतात. iron foods
मॅगनीज (Manganese)
याच्या कमतरतेमुळे पानांमधील शिरा व शिरांमधील भाग पिवळा त्याच्यानंतर पांढरा आणि पुन्हा करडा होतो. manganese element
तांबे (Copper)
पिकावरील शेंड्याची वाढ खुंटते आणि पाने गळतात पाने रुंद वाढतात आणि गोबी किंवा कांचा मध्ये दाणे भरत नाहीत. copper metal
बोरॉन (Boron)
टोकावरील नवीन पालवी चा रंग डेटा कडे फिकट होऊ लागतो आणि नवीन पाणी मरतात व पानावर पिवळे चट्टे पडतात आणि डाळिंब सारख्या आणि टोमॅटो या पिकांचे फळे तडकतात. properties of boron
गंधक (Sulfur)
झाडाच्या पानांचा मुळाचा रंग हिरवा आणि टिक्का होतो त्याच्यानंतर पूर्ण पाने पिवळी पडू लागतात. sulfur uses
Good sir
उत्तर द्याहटवा