पोस्ट्स

मातीचे नमुना चाचणी

 🥀🥀 मातीचे नमुना परीक्षण. जागा कशी निवडावी. नमुने कशे घ्‍यावेत. जागा कशी निवडावी. मातीचा नमुना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी म्हणजे सेंद्रीय,रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी घ्यावा. मातीचा रंग, जमिनीचा खडकाळपणा,उंच-सखलपणा, पिकातील फरक व बागायत किंवा जिरायत स्थिती लक्षात घेऊन त्याचप्रमाणे शेतीचे वेगवेगळे भाग पाडावेत व त्या प्रत्येक भागाला विशिष्ट क्रमांक द्यावेत. फारच लहान भाग पाडू नयेत. गुरे बसण्याची व झाडाखालची,खते व कचरा टाकण्याची,दलदल व घराजवळची,पाण्याच्या पाटाखालील बांधजवळची, झाडाझुडपे असणारी जागा मातीचे नमुने घेण्यासाठी निवडु नये. नमुने कशे घ्‍यावेत सर्वात अगोदर वरील माहिती ध्यानात धरून नमुने घेण्याची जागा निश्चित कराव्यात. सदरच्या ठिकाणी इंग्रजीच्या व्ही अक्षराच्या आकृति प्रमाणे 30 सेंटीमीटर खोल खड्डा घ्यावा व त्या खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. मातीचा नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या कडेची माती काढावी. अशा प्रकारे सर्व खड्डातून माती जमाकरून गोळा केलेल्या सर्व मातीचा ढीग करून त्याचे 4  समान भाग करावे. समोरासमोरील दोन भागाची माती काढून टा...

डाळींब

 * डाळींब * मुदा सर्वांना असणा गा्या काठी ही श्रीकृष्णाची प्रादुर्भावाची लक्षणे आहेत. या आमच्या पृष्ठावरील खाद्यपदार्थाचा त्रास कमी होईल. आम्हांस फुलांचेचे प्रमाण अत्यधिक কম সময়. प्रादुर्भावशील असुरक्षितता कमीतकमी कालावधी (एक वर्षाची किंमत) फूलधारणा कधीच नाही. 'मेलेडोजीनी इनकाँग्निटा' असे सूचित करा. डाईलिन्बामध्ये रॉटिलेटक्लस, अफेलेनकेक्लस आणि हेलीव्टनसक्लस किंवा परजीवीचे स्थान काही ठिकाणी आहे. स्त्रोत कृष्णा हाड रोगांचे मुख्य कारण आहे. शरणखता पॅसिलोमायसिस लीलासीनस ४ ते ५ किलो प्रति एकर, अ‍ॅसिडसिलस नायजर (एएन २७) १ किलो प्रति एकर, मुरकोराय स्पष्ट १ ते प्रति कि.मी. एकर माणुस जिवाणूतेचा कुजली शेणखत किंवा चतुष्पाद मिसळ लतीकट ६ आज अस्तित्त्वात आहे. आम्हास स्पष्टीकरण (१%) ३ मि.लि. प्रतिलिटर पाणी किंवा प्रमाणित द्राव वर्षांचा कालावधी कमी दोन दशलक्ष ड्रॅचिंग विभाग. बागेच्या दोन वर्षांच्या शेवटी येणा आफ्या आपल्या जॅकन झेंडू उदा. पुसा नारंगी आणि पुसा बसती जातीच्या लग्नाची पद्धत. उत्तम विमामय घटना झेंडूची घटना. ती ६ महिन्यांनो ती द्यावी. प्रकृष्णनाशक फ्लिन्सल्फोन (२ जीआर) ग्र० ग्रॅम दरम...

डाळिंब

 *डाळिंब* झाडाच्या मुळांवर असणाऱ्या गाठी ही सूत्रकृमीच्या प्रादुर्भावाची लक्षणे आहेत. यामध्ये झाडाच्या पानांवर अन्नद्रव्यांच्या कमतरतेसारखी लक्षणे दिसून येतात. अशा झाडांमध्ये फूलधारणेचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येते. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास झाडांना दीर्घ कालावधीमध्ये (एक वर्षापेक्षा जास्त) फूलधारणा होत नाही. अशी झाडे ‘मेलेडोगाइनी इनकाँग्नीटा’ नावाच्या सूत्रकृमीने प्रादुर्भावग्रस्त असतात. डाळिंबामध्ये रॉटिलेनक्लस, अफेलेनकेक्लस आणि हेलीवटोंनक्लस या परजीवीचा आढळही काही प्रमाणात दिसून येतो. सूत्रकृमींचा प्रादुर्भाव हा मर रोगांच्या प्रमुख्य कारणांपैकी एक आहे. शेणखतासोबत पॅसिलोमायसीस लीलासीनस ४ ते ५ किलो प्रति एकर, अॅस्परजिलस नाइजर (एएन २७) १ किलो प्रति एकर, मायकोरायझा १ ते ५ किलो प्रति एकर अशा उपयुक्त जिवाणूंचा वापर कुजलेले शेणखत किंवा गांडूळखतामध्ये मिसळून लागवडीपासून दर ६ महिन्यांच्या अंतराने केल्यास सूत्रकृमींवर नियंत्रण मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर अॅझाडिरेक्टीन (१%) ३ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणातील द्रावणाची वर्षातून किमान दोनवेळा ड्रेंचिंग करावी. बागेतील...

_कृष्णभूषण संजीव माने अंतरिक्ष रासायनिक खतांचा चार्ट

 * _कृष्णभूषण संजीव माने अंतरिक्ष रासायनिक खतांचा चार्ट_ * *  _हा रासायनिक कच्चा चार्ट स्टोअरसाठी Tarरी टार्गेट १०० टनासाठी आणि मी जमेनिटीसाठी मातृ शोधण्यासारख्या मार्गदर्शनासाठी तयारी केली आहे. सर्व कचरा असे तंतोतंत लागू होत नाही. माती परिक्षण आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी उत्पादन औस उत्पादन सूत्रा निसार निर्धारण. चार्ट दिले चार्ट दिले दिले हा दिले चार्ट दिले हा दिले दिले दिले दिले दिले दिले दिले दिले दिले दिले दिले दिले .... .... .... .... दिले ....   * 1) * (#) सरिता राणी मातृ मिसळुन सांगा. आणि  (*) ही खते पहाराइन वरंब्या 4 ते 6 इंच ओपन बगलेट रेकॉर्डिंग.   # गावंडुळखत 500 किलो * अखाध पेंडसाठी 200 किलो * सिड्रोफोर युक्त जैविक रात्र 25 कि   (बायो पावर) * यूरिया 100 किलो * डी ए 100 किलो * पोटॅश 75 किलो * सुक्ष्म अन्न द्रव्ये ग्रेड 1-10 किलो * गंधक (बेनसेल्फ़) 15 किलो * मागणी सल्फेट 25 किलो * हुमिक िडसिड (राजवर्धन ह्यूम) 10 किलो * _सातबारा ऍग्रो च्या यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा_ * https://youtu.be/RTKT3_L9qMQ * 2) * 10 व्या श्रावण राहून / ठिबक म...

"निर्बुद्ध शेतकरी नेता टिकैत" आणि " शेतकरी आंदोलन आंधळे व सरकार बहिरे

 *लेखक गंगाधर मुटे आर्वीकर यांचा "निर्बुद्ध शेतकरी नेता टिकैत" आणि " शेतकरी आंदोलन आंधळे व सरकार बहिरे " हे दोन लेख व्हाॅट्सअॅपग्रुपवर वाचण्याची संधी मिळाली.या दोन्ही लेखाचा सुसूत्र गोषवारा असा:—*          *!!!गोषवारा!!!*  " *निर्बुद्ध शेतकरी नेता टिकैत "*            दिल्ली शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने राकेश टिकैत व नरेश टिकेत यांचे नाव सध्या चर्चेत आहे.१९९० च्या दशकात शेतकरी नेते म्हणून ज्यांचा दबदबा होता ते दिवंगत नेते  महेंद्रसिंग टिकैत यांची ही दोन्ही मुले आहेत.शेतकरी नेते म्हणून महेंद्रसिंग टिकैतांना नावलौकिक प्राप्त झालेला असला तरी ते मूलतः शेतकरी नेते नव्हते.आपल्या शेतीच्या भल्यासाठी एकत्र येण्याची तेव्हा जातपंचायतीची परंपरा होती.तेव्हा शेतकरी नसतानाही, महैद्रसिंग टिकैत हे जातपंचायतीचे मुखिया होते.त्या जातपचायतीचा उपयोग करून, महेंद्रसिंग टिकैत यांनी किसान युनियनला आकार दिल्यामुळे ते आपोआपच शेतकरी नेते झाले.शेतकरी नेता होण्यासाठी जो अभ्यास लागतो,अभ्यास करण्यासाठी जी गुणवत्ता लागते ती महैद्रसिंग टिकैत यांच्याकडे...

रब्बी आणि उन्हाळी पिके कृषी सल्ला

 *रब्बी आणि उन्हाळी पिके कृषी सल्ला*                        🙏🙏 नमस्कार शेतकरी बंधुनो, ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेपासून सुरु होणारा रब्बीहंगाम यावर्षी थोडा उशिरा सुरु झाला. नोव्हेम्बर महिन्यात कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात सेंद्री/गुलाबी अळीचा हल्ला झाल्यामुळे आणि सर्वत्र पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने यावर्षी कापूस काढून रब्बीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली/होत आहे. मका ज्वारी दादर/शाळू हरबरा कांदा, गव्हू, हि रब्बीची मुख्य पिके आहेत, त्यांच्या लागवडीत यावर्षी चांगलीच वाढ झाली आहे *मका,रब्बी ज्वारी, दादर/शाळू*  या पिकांवर कधी नव्हे, इतक्या मोठ्या प्रमाणात अमेरिकन लष्करी अळी पडली, या अळी च्या बंदोबस्ता साठी डेसीस 100 डेलिगेट कोराजन, आवांट अशी फवारणी करूनही अळी आटोक्यात आली नाही शेतकऱ्यांनी 2/2, 3/3 वेळा अळी नाशकाचे फवारणी करून प्रत्येक शेतकरी अमेरिकन लष्करी अळीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. अमेरिकन लष्करीअळी नियंत्रणा साठी डेसीस आंणि क्विनॉलफॉस या कॉम्बिनेशचा फॉसफोरफाईव्हचा  आणि फायटर या सेंद्...

_गहू_

 *_गहू_* *_बळीराजा_* *_पाणी व्यवस्थापन_* _पेरणी शेत ओलावून वाफसा आल्यावर करावी. पेरणीनंतर साधारणपणे दर १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी चार ते पाचवेळा पाणी द्यावे लागते. तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाणी दिल्यास २५% पाण्याची बचत होते. मात्र ओंब्या बाहेर पडल्यानंतर पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी देऊ नये, त्यामुळे गव्हाच्या दाण्यांची चकाकी कमी राहून दर्जात घट होते._ _💧पीकवाढीच्या अवस्थेनुसार पाणी नियोजन_ _मुकुटमुळे फुटण्याची अवस्था - पेरणीनंतर १८ ते २१ दिवसांनी_ _कांडी धरण्याची अवस्था - पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी_ _फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था - पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी_ _दाणे भरण्याची अवस्था - पेरणीनंतर ८० ते ८५ दिवसांनी_ _💧अपुऱ्या पाणीपुरवठा परिस्थितीतील सिंचन पाण्याचा तुटवडा असल्यास शेततळ्याच्या माध्यमातून गव्हाच्या पिकास संरक्षित पाणी द्यावे. त्यामध्ये एकच पाणी देणे शक्‍य असल्यास ते ४० ते ४२ दिवसांनी कांडी धरण्याच्या अवस्थेत द्यावे. गहू पिकास पेरणीनंतर दोन पाणी देणे शक्‍य असल्यास, पहिले पाणी २० ते २२ व दुसरे...